




TESTIMONIALS

“Hack Your Mind नंतर Overthinking कमी झाले आणि ऑफिसमध्ये फोकस वाढला. 30 दिवसांत productivity दुप्पट!” ⭐⭐⭐⭐⭐
- अक्षय पाटील – Pune, IT Professional

“Sleep सुधारली, Anxiety कमी झाली. Simple NLP tools मुळे घर–काम balance जमतंय. Life feels light!” ⭐⭐⭐⭐⭐
- प्रिया देशमुख – Mumbai, Working Mom

“Self-talk बदलला आणि targets cross केले. Confidence boost झाल्यामुळे मी टीमला lead करतोय.” ⭐⭐⭐⭐⭐
- राहुल जाधव – Nagpur, Sales Executive

“Exam tension गायब! Visualization व Anchoring ने stage fearवर मात केली. Marks सुधरले.” ⭐⭐⭐⭐⭐
- स्नेहल कुलकर्णी – Nashik, College Student

“Mindset reset = Business reset! Decision-making clear झाले, revenue steady growth वर आहे.” ⭐⭐⭐⭐⭐
- निलेश शिंदे – Satara, Entrepreneur

“Team communication सुधारलं. NLP anchoring ने मी शांत आणि समाधानकारक leader बनले.” ⭐⭐⭐⭐⭐
- पूजा जोशी – PCMC, HR Manager
👉 Genius Gurukulam ही एक NLP आधारित Online Coaching Academy आहे, जिथे Working Professionals, Students आणि Youth यांना Stress, Anxiety, Overthinking, Low Confidence यापासून मुक्त करून Calm, Confidence आणि Energy मिळवायला मदत केली जाते.

👉 Genius Gurukulam ही एक NLP आधारित Online Coaching Academy आहे, जिथे Working Professionals, Students आणि Youth यांना Stress, Anxiety, Overthinking, Low Confidence यापासून मुक्त करून Calm, Confidence आणि Energy मिळवायला मदत केली जाते.

👉 सर्व कोर्सेस Online (Recorded + Live) पद्धतीने असतात. 👉 तुम्हाला Video Lessons, Workbooks, WhatsApp / Community Support आणि Live Q&A Sessions मिळतात.

👉 Registration झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या Email ID वर Login Link + OTP Access मिळेल. 👉 आमच्या Website/Community वर लॉगिन करून तुम्ही कोर्स सुरू करू शकता.

👉 हे Programs खालील लोकांसाठी उपयुक्त आहेत: Overthinking / Stress मुळे थकलेले Working Professionals Exams / Career मुळे दबावाखाली असलेले विद्यार्थी Confidence, Focus आणि Motivation वाढवू इच्छिणारे युवक Personal Growth आणि Mindset बदल शोधणारे कोणीही

👉 आमच्या कोर्सेसमध्ये Practical NLP Techniques दिल्या जातात. जर तुम्हाला योग्य कारणास्तव समाधान नसेल तर आमच्या Refund Policy नुसार परतावा मिळू शकतो. (Website वर Refund Policy वेगळी दिलेली आहे).

👉 होय 👍 तुम्हाला WhatsApp / Community Group Support, Weekly Q&A Sessions, तसेच 1:1 Coaching Call (Premium Programs मध्ये) मिळतील.

👉 कोर्स मुख्यतः Marathi + English Mix मध्ये आहे. भाषा अगदी सोपी ठेवलेली आहे जेणेकरून प्रत्येकाला समजेल.

👉 तुम्ही आमच्या Website वर "Register / Join Now" बटणावर क्लिक करून सहज नोंदणी करू शकता. 👉 नोंदणी झाल्यावर लगेच Welcome Message आणि Course Access मिळेल..

👉 तुम्ही आम्हाला Email / WhatsApp / Website Contact Form द्वारे थेट संपर्क करू शकता. 👉 Email: support@geniusgurukulam.com 👉 WhatsApp: [Join Now Link]

हो LIVE SESSION झाले की दुसर्या दिवशी मिळेल .

8788873535 या नंबर वर संपर्क करा .

EMAIL: geniusgurukulam@gmail.com

Genius Gurukulam हा केवळ एक Coaching Institute नाही, तर एक Mind Transformation Movement आहे. आमचं ध्येय आहे – Working Professionals, Parents, Youth आणि Students यांना Overthinking, Stress, Anxiety आणि Low Confidence मधून बाहेर काढून, त्यांचं मन शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि Energetic बनवणं. 🌱 आमचं Vision “प्रत्येक माणूस आपलं Calm, Confidence आणि Energy Reset करून एक संतुलित, आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगू शकेल.” 💡 आमचं Mission NLP (Neuro Linguistic Programming) आणि Mindset Reprogramming techniques वापरून, लोकांना Practical Tools + Daily Routines देणं, ज्यामुळे ते कामाच्या ताणातही शांत राहतील, Confidence ने बोलतील आणि रोजच्या जीवनात Energy टिकवतील.